"खरोखर वस्तुस्थिती काहिच नाही. ज्याला शेंडा ना मूळ त्याला वस्तूस्थिती कसली? *तरीपण आपापल्या कल्पनेप्रमाणे लोक काहितरी साधना करत राहतात. उगी राहता येत नाही म्हणून या सार्या गोष्टी अंगावर ओढून घ्याव्या लागतात*."
... ... ... श्री निसर्गदत्त महाराज
actually there is no reality.
Thing which has no origin and end
how can one call it realiaty .
However, people continue to do some sadhana according to their own imagination
as they can't keep quite they do and drag things .
No comments:
Post a Comment