It is astonishing that
one who is unattached to
the things of this world or the next,
who discriminates between
the permanent and the impermanent,
and who longs for liberation,
should still be afraid of liberation.
Ashtawakra Gita
किती आश्चर्यवत हे
जो निसंग झाला असे
या जगाताचा तसेच
त्या जगताचाही नसे ||
भेद जो जाणत असे
काय नित्य इथे असे
आणि नीट ओळखून
अनित्य जगती वसे ||
मुक्तीची अपार कांक्षा
हृदयी भरुनी सदा
भयीत दिसे का असा
जणू की मुक्ती आपदा ||
No comments:
Post a Comment